Raja Ranichi Ga Jodi 17th FEB Episode Update | रणजित आणि संजू गेले देवदर्शनाला | Colors Marathi
2020-02-26 49 Dailymotion
कलर्स मराठीवरील राजा रानीची गं जोडी या मालिकेत रणजित आणि संजीवनी देव दर्शनासाठी गेले आहेत. या प्रवासात त्यांच्यातील प्रेम अजूनच खुलताना दिसत आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale